

Dmart wheat and wheat flour discount offers secret revealed
esakal
Dmart discount sale : दिवाळीची धामधूम सुरू आहे. बाजारात फराळाचं सामान घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी. सुपरमार्केटमध्ये ट्रॉली मिळेनाशी झालीयेत. अशाच एका खरेदीच्या फेरीत डीमार्टमध्ये एका तरुणानं काहीतरी अनोखं टिपलं. गव्हाची किंमत ३७.५० रुपये प्रति किलो, तर गव्हाचंच पीठ फक्त ३२ला रुपयेला.. होय, पीठ गव्हापेक्षा पूर्ण पाच रुपये स्वस्त. हे कसं शक्य? हा प्रश्न घेऊन त्यानं व्हिडीओ शेअर केला आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली.