Food Label Dates: गोंधळ संपला! 'Best Before' संपलं म्हणजे अन्न खराब झालं का? FSSAI ने सांगितला पॅकेटवरील तारखांचा खरा अर्थ

Food Label Dates Explained: अन्नाची नासाडी टाळण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने खाद्यपदार्थांच्या पाकिटांवरील तारीख वाचण्याची योग्य पद्धत स्पष्ट केली आहे.
Can You Eat Food After ‘Best Before’ Date Here’s What FSSAI Says

Can You Eat Food After ‘Best Before’ Date Here’s What FSSAI Says

ESakal

Updated on

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) ग्राहकांना अन्नाची नासाडी कमी करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यावर होणारे कोणतेही दुष्परिणाम टाळण्यासाठी, अन्न लेबल्सवर छापलेल्या उत्पादन आणि समाप्ती तारखांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये FSSAI ने म्हटले आहे, "खाद्यपदार्थांच्या पॅकेजवरील तारीख हा केवळ एक आकडा नाही; तर काय सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे हे निवडण्यास ती तुम्हाला मदत करते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com