

Sustainable Terrace Garden Uses Sugarcane Waste and Minimal Soil to Promote Eco Friendly Gardening at Home
sakal
-मंजिरी काळे
आमच्या टेरेस बागेत जमेल तसं, मातीविरहित किंवा ती अगदी किमान प्रमाणात वापरून बाग तयार केली आहे. कुंड्या/ टब हेसुद्धा फायबरचे असल्यामुळे, वजनाला एकदम कमी. त्यामुळे त्यांना हाताळणं सोपे होऊन जातं. उसाच्या चिपाडांचा वापर करून, त्यावर थोडी माती पसरून सर्व कुंड्या भरल्या आहेत.