Long Weekendनंतर कर्मचारी कामावर परतले; Social Mediaवर मिम्स व्हायरल | Funny Memes on Long Weekend Over | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

memes viral

Long Weekendनंतर कर्मचारी कामावर परतले; Social Mediaवर मिम्स व्हायरल

ऑगस्ट हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. नुकतेच लागोपाठ सण आल्याने आणि सोबतच यात शनिवार आणि रविवार आल्याने अनेकांना लाँग वीकेंडचा आनंद घेता आला. त्यामुळे लाँग वीकेंडनंतर आज कर्मचारी इच्छा नसतानाही ऑफीसला परतले. अनेकांना लेझी वाईब्स येत आहेत. यावरुन सोशल मीडियावर मजेशीर मिम्स व्हायरल होत आहे. पाहूयात काही मीम्स-

हेही वाचा: Ranveer Nude Mims: अमिताभ यांनी घागरा घातल्यावर, रणबीरनं कपडेच घालणं सोडलं!

हेही वाचा: Santosh Bangar Viral Video : Santosh Bangar यांनी सरकारी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली

हेही वाचा: Viral Video: गाडीला धक्का लागला अन् दीड मिनिटात महिलेने मारल्या 17 थप्पड

Web Title: Employees Returned In Office After Long Weekend Funny Memes Goes Viral On Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..