Fashion Tips : काफ्तान स्टाइलची आवड आहे ? या क्युट हिरोईनकडून घ्या खास टिप्स

सध्या कफ्तान ड्रेसची फॅशन आहे
Fashion Tips for women
Fashion Tips for womenesakal

Fashion Tips for women: सध्या कफ्तान ड्रेसची फॅशन आहे. अतिशय कम्फर्टेबल हे कफ्तान ड्रेस दिसायलाही ट्रेंडी असतात. नव्या फॅशन फॉलो करायला तुम्हाला आवडत असेल तर कफ्तान ड्रेस नक्की ट्राय करा.

जर तुम्हाला बीच पार्टीसाठी कफ्तान ड्रेस स्टाईल करायचा असेल तर तुम्ही सेलेब्सकडून स्टाईल टिप्स देखील घेऊ शकता.

या प्रकारचा ड्रेस तुम्हाला खूप सुंदर लुक देण्याचे काम करेल.या फोटोत हिना खानन हिरव्या रंगाचा कफ्तान ड्रेस घातला आहे. सोबत टोपी आणि गॉगल वेअर केला आहे. हिनाने हातात वाईन ग्लास घेऊन खूप क्यूट पोज दिली आहे.

Fashion Tips for women
Bill Gates Phone : स्वतःच्या Microsoft कंपनीचा फोन वापरत नाही बिल गेट्स, कारण आहे खास

सोनम कपूर - सोनमप्रमाणे तुम्हीही बीच पार्टीसाठी काळ्या रंगाचा कफ्तान ड्रेस घालू शकता. या ड्रेसवर मल्टी कलर वर्क करण्यात आले आहे. लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने मांग टीका आणि डँगलर कॅरी केले.

नुसरत भरुचा - नुसरत भरुचाने या फोटोत ब्लू कलरचा मिनी कफ्तान ड्रेस परिधान केलाय. प्लंगिंग नेकलाइन आउटफिटमध्ये नुसरत खूपच ग्लॅमरस दिसते. यासोबत तिने लेयर्ड नेकलेस घातला आहे. रेड हिल्समुळे तिचा लूक पूर्ण होतोय.

Fashion Tips for women
Mahindra Scorpio : महिंद्रा स्कॉर्पिओ जॉइन करणार इंडीयन आर्मी, एवढ्या ताकदीचं आहे इंजिन..

हुमा कुरेशी - या फोटोत हुमा कुरेशीने अतिशय सुंदर लिलाक रंगाचा काफ्तान ड्रेस परिधान केलाय. साइड स्लिट असलेला हा ड्रेस तिच्यावर छान दिसतोय. फ्लॉस प्रिंट ड्रेससोबत सिल्व्हर फूटवेअर कॅरी केल्यामुळे तिचा लूक कंप्लीट झालाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com