Independence Day 2025 : गुलामीच्या अंधारातून तेजोमय स्वातंत्र्य घेऊन येणारी कशी होती १५ ऑगस्ट १९४७ ची ती सुवर्ण सकाळ!
Independence Day 2025: गोरे लोक देश सोडून पळत आहेत, पं.जवाहरलाल नेहरू आता तिरंगा फडकवणार आहेत. हाच सोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी लोक दिल्लीत जमत होते.
Independence Day 2025: आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्ष झाली. स्वातंत्र्यसंग्रामात अनेक हुतात्म्यांनी प्राण गमावले. त्यामुळेच आज आपण हा दिवस पाहू शकलो आहोत. देशभरात आज ठिकठिकाणी ध्वजारोहन केले जाईल.