

Varad Chaturthi significance
esakal
Maghi Ganesh Jayanti 2026: गणपती बाप्पा हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे आराध्य दैवत आहे. तो बुद्धीचा, ज्ञानाच आणि विवेकाचा अधिष्ठाता मानला जातो. पौरानिक मान्यतेनुसार गणपती ब्रह्या, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे.