

Summary
1️⃣ जगभरात पुरुषांचा स्पर्म काऊंट कमी होत आहे, त्यामुळे प्रजनन क्षमतेबद्दल चिंता वाढली आहे.
2️⃣ मात्र दक्षिण भारतीय पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट स्थिर असल्याचे अभ्यासात दिसून आले.
3️⃣ हा अभ्यास अमेरिकन जर्नल ऑफ मेन्स हेल्थ मध्ये प्रकाशित झाला आहे.
जगभरातील अनेक जोडपी अनेक वर्षांपासून मूल जन्माला घालण्यासाठी संघर्ष करत आहे कारण पुरुषांमधील स्पर्म काऊंट कमी होत असल्याची चिंतेची बाब समोर आली आहे.जगभरातील अनेक देशांमध्ये पुरुषांमधील स्पर्म काऊंट कमी होत आहे. याचा थेट प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे. मात्र भारतासाठी आनंदाची बातमी आहे, कारण दक्षिण भारतातील पुरुषांचा स्पर्म काऊंट चांगला असल्याचे अभ्यासात समोर आले आहे.