
How to care for nails after getting extensions: कोणताही कार्यक्रम असाला की चेहरा, केससह नखांची देखील काळजी घेतली जाते. यासाठी नेल एक्सटेन्शन केले जाते. पण हे केल्यानंतर त्याची काळजी घेणे खुप गरजेचे असते. नेल एक्सटेन्शन टिकवून ठेवण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.