Tea: तुम्हीपण चहासोबत ब्रेड खाताय? आताच थांबा नाहीतर...

चहासोबत ब्रेड खाल्ल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
bread with tea
bread with teasakal

चहा हा प्रत्येकाचा आवडता विषय आहे. प्रत्येकाच्या दिवसाची सुरवात चहाने होते त्यात चहासोबत ब्रेड हा असतोच. अनेकजण चहा सोबत ब्रेड खात सकाळचा नाश्ता करतात. पण तुम्हाला माहिती आहे का चहासोबत ब्रेड खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही.

होय, हे खरंय. चहासोबत ब्रेड खाल्ल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

bread with tea
Drinking Tea in Empty Stomach: उपाशी पोटी चहा पिताय? आताच थांबा नाहीतर...

चहा सोबत ब्रेड खाण्याचे दुष्परिणाम

  • चहासोबत ब्रेड खाल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

  • चहा सोबत ब्रेड खाल्याने ब्लड प्रेशरही वाढण्याची शक्यता असते.

  • एवढंच काय तर अल्सर  (Peptic Ulcer) चाही त्रास होऊ शकतो.  

  • चहासोबत ब्रेड खाल्लाने स्थुलता वाढून वजन वाढते.

bread with tea
Healthy Lifestyle: तुम्ही भात केव्हा खाता? रात्री की दुपारी?
  • ब्रेड लॉंग टाईम टिकवण्यासाठी ब्रेडमध्ये प्रिजर्विटिव्स असते. पण हे आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे पोटाच्या समस्या होतात.

  • याशिवाय चहा ब्रेड खाल्ल्याने मधुमेहाचाही त्रास होतात.

  • चहा आणि ब्रेड खाल्ल्यामुळं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हार्टच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com