Sleep Disorder In Kids: लहान मुलांमध्ये देखील आढळते स्लीप डिसऑर्डर, वाचा एका क्लिकवर लक्षणे अन् उपाय

Sleep Disorder Symptoms In Kids: तुम्हाला माहिती आहे का की निद्रानाशाची समस्या फक्त मोठ्यांमध्ये नाहीच तर लहान मुलांनमध्ये देखिल असते.
Sleep Disorder In Kids
Sleep Disorder In KidsDainik Gomantak

निद्रानाशाची समस्या अलेक लोकांमद्ये आढळते. पण तुम्हाला माहिती आहे का निद्रानासाची समस्या ही फक्त मोठ्यामध्येच नाही तर लहान मुलांमध्ये देखिल आहे. मुलांमध्ये झोपेची समस्या 6 महिन्यांपासून किशोरवस्थेपर्यंत उद्भवू शकते. मुलांमध्ये ही समस्या शोधणे थोडे कठिण आहे. पण झोप (Sleep) न लागल्यामुळे चिडचिड, राग खाण्याकडे दुर्लक्ष, आळस यासारख्या समस्या मुलांमध्ये दिसून येतात. चला तर मग जाणून घेउया लहान मुलांमध्ये निद्रानाश होण्याची कोणची कारणे आहेत.

  • लहान मुलांमध्ये Sleep Disorder चे दिसताता 'हे' लक्षणे

* रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी लवकर उठणे.

* रात्री वारंवार जाग येणे आणि नंतर झोप न येणे.

* अचानक जेवण कमी करणे.

* सुस्तपणा जाणवणे.

* छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड करणे.

Sleep Disorder In Kids
Sleep Disorder In KidsDainik Gomantak
  • लहान मुलांना झोप न येण्याचे कारण

  • अनेक वेळा झोप न येण्याची समस्या भयानक स्वप्नांमुळे होऊ देखिल होउ शकते. हे टाळण्यासाठी तुमचे मूल झोपण्यापूर्वी किंवा दिवसभर मोबाईल (Mobile) आणि टीव्हीवर काय पाहत आहे याकडे लक्ष द्यावे . कारण दिवसभर जे पाहतो तेच स्वपनात दिसते असे बोलले जाते.

  • कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स यांसारख्या गोष्टींमध्ये भरपूर कॅफीन आढळते. लहान मुलाने याचे सेवन केल्यास झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते.

Sleep Disorder In Kids
Health Tips: मुड बुस्टअप करण्यासाठी ट्राय करा 'या' सिंपल टिप्स
  • कधी-कधी आजूबाजूचे वातावरण, उष्णता किंवा थंडी यामुळे मुलांना झोपेची समस्याही येऊ शकते. मुलांना झोपवताना आजूबाजूला पूर्णपणे शांत वातावरण आहे याकडे लक्ष द्यावे.

  • ज्या रुममध्ये लहान मुले झोपतात त्या रुमचे तापमान सामान्य असावे.

  • औषधांच्या हेवी डोसमुळेसुध्दा झोप न येण्याची समस्या देखील शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com