
How is a New Pope Elected: ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झाल्याची बातमी व्हेटिकनकडून माहिती देण्यात आलीय. त्यांना न्युमोनियाचा त्रास होता. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. व्हेटिकनकडून पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची माहिती देण्यात आलीय. इस्टर संडेचं सेलिब्रेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं. नव्या पोपची निवड कशी केली जाते हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.