Life Balance: धावपळीच्या जीवनात समतोल कसा साधायचा? वाचा सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व

Positive Lifestyle: धावपळीच्या जीवनात समतोल साधून निरोगी, सकारात्मक आणि शांत जीवन जगण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या.
Work Life Balance in Fast Paced Life

Work Life Balance in Fast Paced Life

sakal

Updated on

Work Life Balance: आजकालच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाकडे करायच्या गोष्टींची मोठी यादी असते आणि त्यामुळे २४ तासांचा दिवससुद्धा पुरेसा वाटत नाही. करिअरमध्ये प्रगती करायची असते, कुटुंबाला वेळ द्यायचा असतो, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची असते, छंद जोपासायचे असतात, पण हे सगळं करताना, अनेकदा आपण थकतो, गोंधळतो आणि स्वतःला हरवून बसतो. अशावेळी गरज असते ती ‘समतोल साधण्याची’.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com