Valentine Day 2025 : पार्टनर शिवाय व्हॅलेंटाइन डे कसा साजरा करावा, ज्यामुळे एकटेपण नाही जाणवणार
Valentine Day celebration : व्हॅलेंटाइन डे हा १४ फेब्रुवारी ला जगभरात साजरा केला जातो. या दिवशी जर तुम्ही एकटे असाल किंवा तुम्हाला पार्टनर नसेल, असा प्रकारे व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकता.
Valentine Day celebration Without Partner:व्हॅलेंटाइन डे म्हणजे प्रेमाचा दिवस आणि या दिवशी जोडीदार एकमेकांसाठी त्यांचं प्रेम व्यक्त करतात. जोडीदार असलेल्या व्यक्तींना तर प्रेमाच्या विविध पद्धती अनुभवता येतात, पण हा दिवस केवळ प्रेमिकांसाठी नसतो.