

Unique Fashion and Career
Sakal
स्मिता शेवाळे
फॅशन इंडस्ट्री, मॉडेलिंग, अभिनय क्षेत्रामध्ये ग्लॅमर दिसत असलं, त्यात कलात्मकता वाटत असली तरी ते तितकंच अवघडही आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मी पाहुणी म्हणून जाते, तेव्हा आम्हालाही या क्षेत्रात यायचंय तर काय करायला हवे? असा प्रश्न विचारला जातो. सगळ्यात आधी तुम्हाला हे क्षेत्र कळणं गरजेचं आहे. त्याबद्दल तयारी असण गरजेचं आहे.