
DIY Tan Removal Tips : सध्या उन्हाळा सुरू असून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. आपण कितीही काळजी घेतली, तरी उन्हाच्या तीव्र किरणांमुळे त्वचेला त्रास होतोच. या दिवसांमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या दिसतात, जसे की त्वचेवर खाज, सनबर्न, टॅनिंग, लालसर चट्टे, मान व हात-पाय काळवटणे. या समस्या जरी सामान्य वाटल्या तरी त्यांचा त्रास खूप होतो.