Banana Store : दोन दिवसात केळी खराब होतात? असं स्टोअर करा की आठवडाभर चालेल

आज आपण केळी जास्त दिवस टिकवण्याच्या ट्रिक्स जाणून घेणार आहोत.
Banana Store
Banana Storesakal

Banana Store : अनेकदा आपण मार्केटमधून डझनभर केळी घेऊन येतो मात्र ही केळी जास्त दिवस टिकत नाही आणि दोन दिवसातच फेकावी लागतात. अशावेळी केळी घ्यावी की नाही, हा प्रश्न पडतो. कोणत्याही ऋतूमध्ये आपण केळी ही आवडीने खातो. अशावेळी केळी जास्तीत जास्त दिवस कशी स्टोअर करता येईल, याचा विचार आपण करत असतो.

आज आपण केळी जास्त दिवस टिकवण्याच्या ट्रिक्स जाणून घेणार आहोत. या ट्रिक्सचा वापर कराल तर आठवडाभर तरी केळी टिकेल. (how to store banana for long days try these tricks )

  • प्लास्टिक किंवा कागदामध्ये गुंडाळल्याने केळी जास्त दिवस टिकतात.

  • याशिवाय अॅल्युमिनियम फॉइलमध्येही गुंडाळल्यानंतर केळी लवकर खराब होत नाही.

  • व्हिटॅमिन सी टॅब्लेट जर पाण्यात विरघळवून त्यात केळी भिजवली तर केळी खराब होणार नाही.

Banana Store
केळी खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं?| Banana For Weight Loss
  • केळी चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका, त्यामुळे केळी लवकर खराब होतात.

  • केळींंना नेहमी रुम टेम्परेचरवर स्टोअर करा.

  • केळी बनाना हॅन्गरवर लटकवा. हँगर नसल्यास, त्याच्या देठाला धागा बांधून लटकवा. यामुळेही केळी फार काळ टिकतात.

  • व्हॅक्स पेपरमध्ये जर केळी झाकून ठेवली तर केळी जास्त दिवस टिकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com