
Safety Apps for Women: रोजच्या आयुष्यात महिलांच्या शिक्षण, सुरक्षेपासून ते विविध वस्तू खरेदीपर्यंत प्रत्येक ठिकाणी एआयच्या मदतीने कार्य करणारे ॲप उपयुक्त ठरतात. या ॲपचा वापर करून महिला स्वतःला अधिक सक्षम करू शकतात. आता सध्याच्या आधुनिक युगात दैनंदिन जीवन जगत असताना हे ॲप वापराची गरज बनत आहे.