
Sleep Divorce Reasons: आजच्या काळात कामाच्या धकाधकीने आपल्या आयुष्याला पूर्णपणे व्यापून टाकले असताना नात्यांमध्येही अनेक बदल दिसून येत आहेत. त्यामुळेच आजकाल नात्यांसंबंधी विविध पद्धतीचे ट्रेंड्स ऐकायला मिळत आहेत. स्लीप डिव्होर्स या ट्रेंड्सपैकीच एक आहे जे आजकाल भारतात झपाट्याने वाढत असलेल्या घटनांपैकी एक आहे.