

Indian Constitution Day 2025
Sakal
Indian Constitution Day 2025: जर आपण संविधानाकडे संवैधानिक दृष्टिकोनातून पाहिले तर आजचा दिवस देशासाठी खूप महत्वाचा आहे. संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, कारण 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान पूर्ण झाले. संविधानात वेगवेगळे महत्त्व असलेले अनेक कलमे आहेत. तसेच एका कलमाला भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम मानले जाते. यादिनानमित्त जाणून घेऊया.