
Pani Puri’s Unique Names by State
Sakal
Indian street food names by state: भारत हा अनेक वेगवेगळ्या संस्कृती, चालीरीती आणि पाककृतींचा माहेरघर आहे. तुम्ही कुठे जाता त्यानुसार एकाच पदार्थाला अनेक नावे, चव आणि विविधता असू शकते हेच या देशाचे वेगळेपण आहे. प्रत्येक राज्यातून लोकप्रिय पदार्थांना एक अनोखा ट्विस्ट मिळतो, ज्यामुळे ते तितकेच प्रिय बनतात. लाखो लोकांची आवडती अशीच एक डिश म्हणजे पाणीपुरी, जी ताजी, मसालेदार आणि तिखट असते.