Period Problem: मासिक पाळीच्या समस्यांनी त्रासला आहात ? सकाळी रिकाम्या पोटी "या" पदार्थाचे करा सेवन

अनियमित पाळीचा सामना असणाऱ्या महिलांनी आहारात काही बदल केल्यास समस्या दूर होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी काही विशिष्ट पदार्थ सेवन केल्याने मासिक पाळी नियमित होण्यास मदत मिळते. जाणून घ्या
Period Problem
Period Problem
Updated on

मासिक पाळीच्या समस्येशी अनेक महिलांना सामोरे जावे लागते. काही महिलांना मासिक पाळी अनियमित येते, तर काही महिलांना ती अत्यंत वेळेवर किंवा कमी प्रमाणात येते. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिमाण होऊ लागतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com