किचनमधील प्लास्टिकची भांडी ठरतायेत धोकादायक! अन्नात मिसळतंय मायक्रोप्लास्टिक? जाणून घ्या सुरक्षित पर्याय!

Are Your Utensils Poisoning You?: प्लास्टिकच्या डब्यांमुळे अन्नात मिसळतात सूक्ष्म विषारी कण; कुटुंबाच्या आरोग्यासाठी स्वयंपाकघरात लगेच करा हे बदल...
Microplastics Exposed: You’re Eating Plastic Daily!

Microplastics Exposed: You’re Eating Plastic Daily!

esakal 

Updated on

Kitchen Swaps to Avoid Plastic: स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपण नेहमी ताजे आणि पौष्टिक अन्न बनवण्याचा प्रयत्न करतो. पण, ज्या भांड्यांमध्ये आपण स्वयंपाक करतो किंवा अन्न साठवून ठेवतो, ती खरोखरच सुरक्षित आहेत का ?

सध्या बहुतांश घरांमध्ये अन्न साठवण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी प्लास्टिकच्या भांड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण, या भांड्यांमुळे अन्नात अतिसूक्ष्म मायक्रोप्लास्टिक (Microplastics) मिसळून ते आपल्या शरीरात जात आहेत, जे खूप घातक ठरू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com