Sleep And Heart Health: अपुऱ्या झोपेमुळे वाढू शकतो ब्लड प्रेशरचा धोका, 'सायलंट किलर'ला टाळण्यासाठी किती तास झोपणे गरजेचे, वाचा सविस्तर
How many hours of sleep to avoid high blood pressure: अनेक लोकांना निद्रानाशाची समस्या असते. यामुळे इतरही आजारा होऊ शकतात. ज्या लोकांना झोपेची समस्या आहे त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असू शकतो. अशावेळी हा त्रास टाळण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.
Lack Of Sleep: धावपळीच्या जीवनात अनेकांना ऑफिस आणि घरकामामुळे आरोग्यकडे दुर्लक्ष होत आहे. तर अनेक लोकांना झोपेची समस्या उद्भवते. परंतु संशोधनात असं म्हटलं आहे की केवळ कमी झोपच नाही तर चांगली झोप न मिळाल्याने कालांतराने रक्तदाब वाढू शकतो.