
Last solar eclipse 2025 Taurus zodiac impact :
Sakal
21 सप्टेंबर 2025 रोजी लागणारे सूर्यग्रहण वृषभ राशीसाठी आव्हानात्मक ठरू शकते.
आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी, फसवणूक होण्याची शक्यता आहे.
कुटुंबात मतभेद होऊ शकतात, परंतु संयमाने परिस्थिती हाताळावी.
How to prepare for solar eclipse 2025 Taurus: यंदा सूर्यग्रहण 21 सप्टेंबरला लागणार आहे. ही एक अतिशय अशुभ घटना आहे असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. यंदा वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण आहे. पण हे भारतात दिसणार नाही. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, हे ग्रहण खूप खास मानले जाते कारण दुसऱ्याच दिवशी 22 सप्टेंबरला शारदीय नवरात्रीलैा सुरूवात होते. ज्योतिषांच्या मते हे ग्रहण सर्व राशींवर परिणाम करेल. तर, वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण वृषभ राशीवर कसा परिणाम करेल हे जाणून घेऊया.