

Laughter Therapy Reduces Stress and Anxiety
Esakal
Proven Health Benefits of Laughter Therapy: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ताण, चिंता आणि मानसिक थकवा ही समस्या सामान्य झाली आहे. अशा परिस्थितीत लाफ्टर थेरपी किंवा हसण्याचा सराव एक सोपा पण प्रभावी उपाय ठरतो.