Make Up Blush: मेकअप करताना लिक्विड ब्लश की पाउडर ब्लश, कोणता आहे अधिक चांगला? जाणून घ्या

Liquid Blush vs Powder Blush Which One Best : मेकअपमध्ये ब्लश एक असा प्रोडक्ट आहे ज्याचा वापर महिलांनी मोठ्या प्रमाणात केला आहे. हा फेसला नैतिक आणि गुलाबी लुक देतो. पण अनेक महिलांना याबाबत कन्फ्यूजन असतात. नेमका कोणता की लिक्विड ब्लश आणि पाउडर ब्लश यामध्ये कोणता वापरावा. चला तर मग जाणून घेऊया नेमका कोणता ब्लश वापरावे
Liquid Blush vs Powder Blush Which One Best
Liquid Blush vs Powder Blush Which One BestEsakal
Updated on

मेकअप करताना प्रत्येक महिला आपल्या लुकला परफेक्ट बनवण्यासाठी योग्य प्रोडक्ट्स निवडते. मेकअपमध्ये प्रत्येक गोष्टी महत्त्वाचे आहे आणि त्यापैकी एक म्हणजे ब्लश. ब्लश चेहऱ्यावर ताजेपण आणि चमक आणतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com