

Night Time Routine for Long Life
sakal
दीर्घकाळ निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपण आहार, व्यायाम आणि रोजच्या दिनचर्येकडे लक्ष देतो. पण रात्री झोपण्यापूर्वी आपण काय करतो, याचाही आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. झोपेची वेळ, रात्रीचे जेवण, मोबाईलचा वापर आणि हलकी हालचाल अशा काही छोट्या सवयी शरीराला चांगली विश्रांती देण्यास मदत करू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या या ५ सवयी तुमच्या झोपेसोबतच दीर्घकाळाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतात.