Makar Sankranti 2026: संक्रांतीचा दिवस ठरवेल वर्षाचं भविष्य? या चुका टाळाच

Mistakes to avoid on Makar Sankranti 2026: दरवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्रांत १४ जानेवारी २०२६ ला साजरी केली जाणार आहे. यंदाचा संक्रांतीचा दिवस वर्षाचं भविष्य ठरवणारा मानला जात आहे. त्यामुळे या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात, ते जाणून घेऊयात.
Makar Sankranti significance

Makar Sankranti significance

Esakal

Updated on

Makar Sankranti day rules according to astrology: हिंदू धर्मात मकर संक्रांतीला अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. यंदा १४ जानेवारी २०२६ रोजी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com