
- सायली शिंदे
एका सकाळी माझी एक विद्यार्थिनी, शीतल, मला फोन करून म्हणाली, ‘मॅडम, माझ्या आईला थायरॉईडचा त्रास आहे आणि आता माझेही वजन अनियमितपणे वाढत आहे. मी तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी सुरुवातीचे थायरॉईड लक्षणे आहेत असे सांगितले. मला खूप काळजी वाटतेय.’