

marriage certificate registration online process maharashtra
esakal
लग्नानंतरच्या आनंदाच्या भरात अनेक जोडपी 'मॅरेज सर्टिफिकेट' (Marriage Certificate) काढण्याकडे दुर्लक्ष करतात. पण लक्षात ठेवा, हे केवळ एक कागद नाही, तर तुमच्या कायदेशीर सुरक्षेचे कवच आहे. याविषयीची महत्त्वाची माहिती आणि ऑनलाइन प्रक्रियेचे काही टप्पे आहेत