
मॉन्सूनच्या आगमनासह मुंबई आणि आसपासच्या भागात अरबी समुद्रात उंचच उंच लाटा उसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. साधारपणे 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहे. या तीव्र लाटांमुळे किनारपट्टी भागात धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी हे १० मुद्द्यांमध्ये समजून घेऊया.