Mothers Day Wishes : आईशिवाय जगणं व्यर्थ आहे! मदर्स डेला आईला द्या या शुभेच्छा, तिचे मन प्रसन्न होईल

आईसाठीच्या या काही खास शुभेच्छा
Mothers Day Wishes
Mothers Day Wishesesakal

Mothers Day Wishes : आईवरील प्रेम आपण सतत व्यक्त करत असतो. तिचा वाढदिवस आपण लक्षात ठेवतो. पण जगभरात मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. आईचा वाढदिवस आणि स्मृतीदीन या व्यतिरिक्त तिची आठवण येण्याचा हा दिवस आहे. 1908 मध्ये एना जार्विस या तरूण मुलीने आईची आठवण रहावी यासाठी Mothers Day ची सुरूवात केली.

आईसाठी असणारा दिवस तुम्ही तिला गिफ्ट देऊन स्पेशल करणार असालच. पण, त्याचबरोबर आईला शुभेच्छा देऊनही तिला स्पेशल फिलिंग द्या. आईसाठीच्या या काही खास शुभेच्छा. (Mothers Day 2024)

Mothers Day Wishes
Mother's Day 2024 : आईसाठी मदर्स डे गिफ्ट: स्टिरियोटाइप तोडून नवीन क्षितिजांकडे!

बाळाला ठेच लागता पायी

कळ उठे तिच्या मनी,

देवांमध्येही आहे जी श्रेष्ठ

आशी माझी प्रेमळ आई

Happy Mothers Day

Mothers Day Wishes
Mother's Day 2023: जीजा आणि आई.. उर्मिलाचा स्पेशल 'मदर्स डे'

आईशिवाय जगण्याला अर्थ नाही

अन् आईशिवाय जगणं व्यर्थ आहे

Happy Mothers Day  

Mothers Day Wishes
Mothers Day 2024 : आईच्या स्मार्टफोनमध्ये हे Apps आहेत का आत्ताच तपासा, तिला जास्त मदत होईल

एक लक्षात घ्या, बदलेल सारं जग

पण आई बदलणार नाही

दुखावतील सारी नाती

आई मात्र कधीच रुसणार नाही  

Mothers Day Wishes
World Mother Language Day Special: गुळापेक्षा गोड आमची अहिराणी! जरा बोलून तर बघा; बहुभाषिक शिक्षण आंतरपिढी शिक्षणाचा आधारस्तंभ

खरंच आहे, आईशिवाय नाही घराला घरपण

ती निघून गेल्यावर घराच्या भिंतीनाही येईल तिची आठवण!

मातृदिनाच्या शुभेच्छा!

Mothers Day Wishes
Mother-Daughter Fight Back Video : घरात घुसलेल्या दोन हत्यारबंद चोरांना माय-लेकींनी चांगलचं धुतलं! घटनेचा Video Viral

आईने तुम्हाला वाढवलं, शिकवलं

केला नाही कधीच कंटाळा

नाजूक पावलात घातलाय तिने

तिच्या कष्टाचा वाळा

जागतिक मातृदिनाच्या हार्दीक शुभेच्छा! 

Mothers Day Wishes
Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

उतरत्या वयात आईला काय हवं नको ते पहा

कारण, आई स्वत:हून काहीच मागत नाही

जागतिक मातृदिनाच्या हार्दीक शुभेच्छा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com