Marathi Crossword Puzzle : पेपरमध्ये येणारं मराठी शब्दकोडं आता मोबाईलवर! कसं सोडवाल ऑनलाईन?

पेपरमध्ये येणारं मराठी शब्दकोडं आता मोबाईलवर!
Marathi Crossword Puzzle : पेपरमध्ये येणारं मराठी शब्दकोडं आता मोबाईलवर! कसं सोडवाल ऑनलाईन?

तुम्हाला कोडी आवडतात? खरं तर हा प्रश्नच विचारण्यात अर्थ नाही. कुणाला आवडत नाहीत कोडी? सगळ्यांच आवडतात. वृत्तपत्रामध्ये बऱ्याच जणांनी शब्दकोडं सोडवलं असेल. पण आता आम्ही तुमच्यासाठी डिजिटल शब्दकोडं घेऊन आलो आहोत.

कसे खेळाल?

हे शब्दकोडं खेळण्यासाठी तुम्हाला दिलेल्या ब्लॉकमध्ये मराठी शब्द भरायचे आहेत. तुम्ही हे शब्दकोडं खेळण्यासाठी हव्या त्या चौकोनात क्लिक करू शकतामी आणि नंतर जे अक्षर टाकायचे आहे त्या बटणावर तुम्ही क्लिक करा.

आवडीनुसार निवडा लेव्हल

हे ऑनलाईन शब्दकोडं अनेक पर्यांयांमध्ये उपलब्ध आहे, जसे की लहान, मध्यम, मोठे, अजून मोठे, अजून अजून मोठे. महत्वाचे म्हणजे तुम्ही हे शब्दकोडं खेळताना तुमच्या वेळेनुसार पर्याय निवडू शकणार आहात. तसेच ही शब्दकोडी विविध प्रकारची असणार आहेत.

हे शब्दकोडं खेळल्यानंतर तुमचं मनोरंजन देखील होईल, तसेच तुमच्या बुद्धीला चालना देखील मिळेल. तुम्ही हे ऑनलाईन शब्दकोडं सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://crosswordhouse.com/

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com