

Pandharpur Wari 2026 Schedule
sakal
Pandharpur Wari Palkhi Yatra 2026:आषाढी वारीचा पवित्र सोहळा कालपासून सुरू झाला आहे. काल देहू इथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं असून, आज आळंदी इथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झाली आहे. विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत यंदाच्या पालखी सोहळ्याला उत्साहात सुरुवात होत आहे.