
Importance Of Indias Superfood: भारतामध्ये प्रत्येक घरात मोट्या धान्यांचा वापर विविध पदार्थांमध्ये केला जातो. गहू, ज्वारी आणि बाजरीसारख्या अन्नधान्यांचे फायदे बहुतेक वेळा सांगितले जातात. पीएम मोदींनी 'परीक्षा पे चर्चा' मध्ये मोट्या धान्यांचे आणि भाज्यांचे महत्त्व सांगितले. त्यांनी मुलांना भारताच्या सुपरफूडबद्दल माहिती दिली.