POCSO Act: 'पोक्सो' कायदा नेमका काय आहे ? जाणून घ्या तरतुदी...

What Is Pocso Act: पोक्सो कायद्यात कोणती कडक शिक्षा आहे; खटला किती दिवस चालतो ? कायदेतज्ज्ञ काय सांगतात...
Strict Laws for Child Safety

Strict Laws for Child Safety

esakal

Updated on: 

महाराष्ट्रासह देशभरात बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा सोकावलेल्या गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी देशात पोक्सो (POCSO - Protection of Children from Sexual Offences Act, 2012) कायदा लागू करण्यात आला.

पोक्सो कायदा नेमका काय आहे ?

  • वयोमर्यादा: १८ वर्षांखालील कोणत्याही मुला-मुलीचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी २०१२ मध्ये हा कायदा करण्यात आला.

  • समान संरक्षण: हा कायदा मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान न्याय व संरक्षण देतो.

  • विशेष न्यायालये: या कायद्यांतर्गत खटले चालवण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये (Fast Track Courts) स्थापन करण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com