महिनाभर दररोज योगा केल्यास शरीरात दिसतात 'हे' आश्चर्यकारक बदल; तज्ज्ञांनी सांगितले 7 मोठे फायदे!

Yoga benefits : दररोज फक्त 15 मिनिटे योगा केल्यास शरीर आणि मनावर कसा प्रभाव होतो आणि तेच 30 दिवस केल्याने आरोग्यासाठी काय फायदे होतात याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
yoga health benefits

yoga health benefits

sakal

Updated on: 

30 Day Yoga Challenge : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तणाव आणि शारीरिक व्याधींपासून दूर राहण्यासाठी 'योग' हा एक योग्य मार्ग म्हणून जगभरात स्वीकारला जात आहे. योग म्हणजे केवळ शरीराची ताणाताण नसून, तो मन, शरीर, श्वास यांच्यासाठी केला जाणारा व्यायाम आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर महिनाभर सलग 30 दिवस योगा केला, तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीत लक्षणीय सकारात्मक बदल घडून येतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com