Ramadan 2026 : शब-ए-बरातनंतर अवघ्या 15 दिवसात सुरू होतोय रमजान; पाहा यंदाचे संपूर्ण वेळापत्रक, पहिला रोजा कधी?

Expected Ramadan 2026 Start Date in India : २०२६ मध्ये रमजान महिना १९ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता असून, २१ मार्च रोजी ईद-उल-फित्र साजरी होऊ शकते. शब-ए-बरातनंतर चंद्रदर्शनावर आधारित या तारखांची अधिकृत घोषणा केली जाईल.
Ramadan 2026

Ramadan 2026

esakal

Updated on

Ramadan 2026 : इस्लामिक कॅलेंडरनुसार 'रमजान' हा नववा आणि अत्यंत पवित्र महिना मानला जातो. २०२६ मध्ये रमजान कधी सुरू होणार आणि ईद कधी साजरी केली जाईल, याबाबत आतापासूनच मुस्लिम बांधवांमध्ये उत्सुकता आहे. खगोलशास्त्रीय गणना आणि इस्लामिक परंपरेनुसार, यावर्षी रमजानची सुरुवात साधारणपणे १८ किंवा १९ फेब्रुवारी २०२६ रोजी होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com