
Rang Panchanmi 2025 Wishes in Marathi : रंगपंचमी हा सण होळीच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या सणाला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार आज देव देवता रंग खेळायला येतात.
रंगपंचमी फाल्गुण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा १९ मार्चला हा सण साजारा केला जात आहे. रंगपंचमीच्या खास दिनी तुमच्या प्रियजनांना आणि मित्र-मैत्रिणींना हटके मराठीतून शुभेच्छा देऊ शकता.