Ambani family Diwali Celebration : सासू-सुनेचा असा राजेशाही अंदाज कधी पाहिला नसेल! एका बाजूला लाल सिल्क साडी, तर दुसऱ्या बाजूला जांभळा ड्रेस; फॅशन पाहून चाहते थक्क

दिवाळीच्या सोहळ्यात सासू-सुनेच्या फॅशनने जिंकली मने; पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड
Nita Ambani in red Banarasi saree and Shloka Mehta in purple dress look glamorous

Nita Ambani in red Banarasi saree and Shloka Mehta in purple dress look glamorous

Sakal

Updated on: 

Nita Ambani and Shloka Mehta Diwali Party : देशातील अग्रगण्य उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात कोणताही सण किंवा कौटुंबिक सोहळा असो, अंबानी कुटुंबातील महिलांच्या पारंपरिक आणि राजेशाही फॅशनकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. दिवाळीच्या मंगलमय पर्वावर आयोजित करण्यात आलेल्या 'रिलायन्स दिवाळी उत्सवात' नीता अंबानी आणि त्यांची मोठी सून श्लोका मेहता-अंबानी यांनी आपल्या नयनरम्य एथनिक लूकने अवघ्या मैफिलीचे लक्ष वेधून घेतले आहे.

एका बाजूला नीता अंबानी यांचा अस्सल पारंपरिक लाल सिल्क साडीतील रुबाब, तर दुसऱ्या बाजूला श्लोकाचा जांभळ्या रंगातील आधुनिक फ्यूजन ड्रेस... या सासू-सुनेच्या जोडीने दिवाळीच्या फॅशनचे नवे ट्रेंड्स सेट केले आहेत.

सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोंवर सध्या फॅशन प्रेमींकडून कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे.

Nita Ambani in red Banarasi saree and Shloka Mehta in purple dress look glamorous
माचाळ गावात ७८ वर्षांनंतर धावली पहिली एसटी बस
Loading content, please wait...