
Who designed the Indian national flag: प्रजासत्ताक दिन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी राजपथावर ध्वजारोहण केले जाते. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात सांस्कतिक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का तिरंगा कोणी बनवला आणि त्यातील रंगाचा अर्थ काय आहे. चला तर मग तिरंग्याबद्दल रंजक गोष्टी जाणून घेऊया.