पहिल्या नजरेत प्रेम होत, शास्त्रज्ञांनी सांगितला 'केमिकल फंडा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहिल्या नजरेत प्रेम होत, शास्त्रज्ञांनी सांगितला 'केमिकल फंडा'

पहिल्या नजरेत प्रेम होत, शास्त्रज्ञांनी सांगितला 'केमिकल फंडा'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

Love at first site : तुम्ही पाहाता क्षणी (Love at first date) प्रेमात पडल्याच्या कित्येक स्टोरी, कविता आपण ऐकल्या असतील. बॉलीवूडच्या तमाम गाण्यांसाठी (Love Songs in Bollywood) पाहता क्षणी प्रेमात पडल्याचा उल्लेख बॉलीवूडमधील गाण्यांबाबत केला जातो. पण हे कसं काय घडतं की, तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटता तेव्हा तुम्हाला त्यांच्याबाबत एखादी खास भावना जाणवते. आता या कठीण प्रश्नाचे उत्तर दिले तर, वैज्ञानिकांनी (Science Behind Love at First Site) एका अभ्यासानुसार, तुमच्या शरीरामध्ये असे काय घडते, ज्यामुळे तुम्हाला पहिल्या डेटमध्ये (Study On Love at First Site) प्रेम जाणवते.

पाहता क्षणी प्रेम (Love at first site) कसे काय होते? एखादी व्यक्ती पहिल्यांदा भेटल्यावर तुम्हाला त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आपलीशी कशी वाटते. तुम्ही एकमेकांना वर्षानुंवर्षांपासून ओळखता असे वाटु लागते. असे घडण्यामागे तुम्हाला कोणतेही भावानात्मक कारण शोधूनही सापडणार नाही. पण हे सत्य आहे की वैज्ञानिक(Science Behind Love at First Site) कारण आहे, जी समोरच्या व्यक्तीसोबत तुम्हाला मनापासून जोडते.

हेही वाचा: लग्न करताय? सहा महिने आधीच करा 'या' महत्त्वाच्या मेडिकल टेस्ट

वैज्ञानिकांनी या (Study On Love at First Site) प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एक अभ्यास केला आहे. अभ्यासानुसार, लोकांना ब्लाईंट डेट (Blind Date) वर पाठवले आणि हे जाणून घेतले की, काही लोकांना पहिल्या भेटीनंतर केमस्ट्री कशी डेव्हलप झाली? या लोकांमध्ये ज्यांना पहिल्या भेटीत प्रेम झाले अशा व्यक्तींमध्ये दिसणाऱ्या लक्षणांनुसार अभ्यास केला गेला. या शोधामधून काही रंजक गोष्टी (Interesting Science Behind Love) समोर आले आहे. जुळतात हृदयाचे ठोके (synchronize heart rate) वैज्ञानिक भाषा वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, व्यक्तीला कोणोसोबतही पहिल्या भेटीमध्ये झालेल्या प्रेमाची जाणीव तेव्हा होते, जेव्हा दोघांच्या हृदयाचे ठोके एक लयीमध्ये धड धडू लागतात. वैज्ञानिक भाषामध्ये याला हार्ट रेट सिंक्रोनाइज़ (synchronize heart rate) होने असे म्हणतात. अशा स्थितीमध्ये हाथांना हलकासा घाम येतो. तुमची बुध्दी आणि शरीर समतोल राखून काम करु लागते. ही केमेस्ट्री समोरच्या व्यक्तीच्यासोबत जुळते तेव्हा तुम्हाला एकदम वेगळीच जाणीव होते. Nature Human Behavior नावाच्या जर्नलमध्ये हे संशोधन रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. प्रमुख वैज्ञानिक आणि नेदरलँड येथील लीडेन युनिवर्सिटीच्या संशोधकांनी एलिस्का प्रोशाजकोवा यांचे म्हणणे आहे की, व्यक्तीच्या लुकवर नाही तर त्याच्या वागण्यावर हे आधारित आहे.

हेही वाचा: मणिपूर दहशतवादी हल्यात वीरमरण आलेल्या कर्नलच्या चिमुकल्याला श्रद्धांजली

पाहाता क्षणी प्रेम ही, मानसशास्त्राची प्रक्रिया आहे

संशोधनामध्ये असे सांगितले आहे की, ही एक मानसशास्त्राची प्रक्रिया आहे. असे कित्येकदा होते की शारीरिक लक्षणानंतर ही प्रक्रिया सुरु होते. यातील महत्त्वाचे लक्षण दो लोकांचे हृदयाचे ठोके जुळणे (synchronize heart rate) आहे. या संसोधनामध्ये142 हेट्रोसेक्सुअल आणि मुलांचा समावेश केला आहे. ज्यांचे वय18-38 वयोगटातील व्यक्ती आहे. या ब्लाईंड डेटवर पाठविण्यात आले.

मेलिंग केबिन्लमध्ये आय-ट्रॅकिंग ग्लासेस् आणि हार्ट रेट मॉनिटर्स आणि घाम तपासणी के उपकरणे बसविण्यात आले होते. 142 पैकी 17 जोडपे असे होते की ज्यांना पहिल्या भेटीमध्ये प्रेमाची जाणीव झाली. त्यांच्या हृदयाचे ठोके एक लयीमध्ये धड धडत होते. याला वैज्ञानिकांनी फिजियॉलॉजिकल सिंक्रोनीचे नाव दिले आहे, ज्यामध्ये तुम्ही एकप्रकारे तुमची शुद्ध हरपून जाते. तुम्ही शुध्दीत असताना ज्या गोष्टी करणार नाही, त्या गोष्टी तुम्ही त्यावेळी करता.

loading image
go to top