Skip the Elevator: रोज जिना चढल्याने Heart Attackचा धोका कमी! पाहा काय सांगतो नवीन संशोधन अहवाल...

Stair Climbing Benefits: दररोज जिना चढण्या-उतरण्याची सवय हार्ट फेल्युअरपासून संरक्षण करू शकते; वाचा दररोज किती मजले जिना चढल्यावर मिळतो सगळ्यात जास्त फायदा...
Want Better Heart Health? Why Taking the Stairs Beats the Elevator Every Time

Want Better Heart Health? Why Taking the Stairs Beats the Elevator Every Time

esakal 

Updated on

Climbing Stairs: आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनशैलीत व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे अनेकांसाठी अवघड झाले आहे. पण, रोजच्या आयुष्यातील एक छोटासा बदल तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो. लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करण्याची साधी सवय हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी प्रचंड फायदेशीर ठरू शकते, असा दावा एका नवीन संशोधनातून समोर आला आहे.

'अमेरिकन जर्नल ऑफ कार्डिओव्हॅस्कुलर ड्रग्ज' (American Journal of Cardiovascular Drugs) मध्ये प्रकाशित झालेल्या एका मोठ्या विश्लेषणात असे दिसून आले आहे कि, नियमितपणे जिना चढणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग आणि अकाली मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com