झोपताना घट्ट मोजे घालण्याची सवय आहे? रात्री मोजे घालून झोपणे फायद्याचे की तोट्याचे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला...

थंडीच्या दिवसांत किंवा रात्री पाय गार पडल्यास मोजे घालण्याची सवय अनेकांना असते. या सवयीमुळे झोपेवर काय परिणाम होतो, मोजे निवडताना कोणती काळजी घ्यावी, कोणी विशेष खबरदारी घ्यावी, याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया...
Should You Wear Socks to Bed Expert Explains Sleep Benefits, Cotton Choice and Safety Tips

Should You Wear Socks to Bed? Expert Explains Sleep Benefits, Cotton Choice and Safety Tips

esakal 

Updated on: 

Sleep Health: थंडीच्या काळात किंवा काही वेळा उन्हाळ्यातही अनेक जण रात्री झोपताना पायात मोजे घालतात. पण, या सवयीचा शरीरावर आणि झोपेवर नेमका काय परिणाम होतो, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. या संदर्भात चेन्नई येथील ग्लेनीगल्स हॉस्पिटलमधील कन्सल्टंट पल्मोनोलॉजिस्ट आणि स्लीप मेडिसिन तज्ज्ञ डॉ. सुरेश एस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Loading content, please wait...