

Palak Paneer
Sakal
प्रत्येकाला ऊर्जेसाठी अन्नाची गरज असते. पण अमेरिकेतून एक प्रकरण समोर समोर आले आहे. ज्यात अन्नाच्या वासावरुन अमेरिकेतली युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोरोडो बोल्डर येथे पीएचडी करत असलेले भारतीय विद्यार्थी आदित्य प्रकाश यांना कमी लेखले. त्यांनी त्या दिवशी पालक पनीर आणले होते आणि मायक्रोवेव्हेमध्ये गरम केले. पण त्याचा उग्र वास येत असल्याने त्यांना मायक्रोवेव्हेमध्ये वापरण्यास मनाई केली. पालक पनीरचा उग्र वास न येण्यासाठी आणि स्टोअर करण्यासाठी कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.