Slap Day : या कारणामुळे 15 फेब्रुवारीला साजरा केला जातो स्लॅप डे, जाणून घ्या नाहीतर तुम्हालाही...

आजपासून अँटी व्हॅलेंटाईन वीक सुरू होतोय.
Slap Day
Slap Daysakal

7 ते 14 फेब्रुवारी पर्यंत सर्वांनी प्रेमाचे दिवस साजरे केले. त्यालाच आपण व्हॅलेंटाईन वीक म्हणतो. आजपासून अँटी व्हॅलेंटाईन वीक सुरू होतोय. या वीकचा प्रेम, रोमांस आणि प्रपोज करण्याचा काहीही एक संबंध नाही.

हे दिवस त्या लोकांसाठी आहे जे आपल्या पार्टनरपासून आनंदी नाही. अँटी व्हॅलेंटाईन दिवस साजरा करून असे लोक आपल्या मनातील राग व्यक्त करतात. जसे की स्लॅप डे, किक डे, ब्रेकअप डे, इत्यादी. आज स्लॅप डे आहे. तुम्हाला माहिती आहे का कोणत्या कारणामुळे १५ फेब्रुवारीला स्लॅप डे साजरा केला जातो? चला तर जाणून घेऊया. (The Anti Valentines Week why 15 February is celebrated as Slap Day read reason)

Slap Day
Kiss Day : सब्र करो भाई, किस करताना करू नको घाई

स्लॅप डे साजरा करण्यामागील कारण

काही लोकांना गैरसमज असतो की स्लॅप डे म्हणजे त्यादिवशी अशा पार्टनरला कानाखाली मारणे ज्यांनी तुम्हाला धोका दिलाय. तुम्ही जर असे समजत असाल तर चुकीचं आहे. स्लॅप डे कोणत्याही हिंसाला प्रवृत्त करणारा दिवस नाही तर आपल्या पार्टनरला अद्दल घडवण्याचा दिवस आहे.

या दिवशी तुम्ही लिमिटमध्ये राहून तुमच्या पार्टनरला स्लॅप करू शकता किंवा पार्टनरला मेसेज किंवा कार्ड द्वारे स्लॅप डे विश करू शकता.कपल्सला आपल्या मनातील फ्रस्ट्रेशन किंवा राग बाहेर काढण्यासाठी हा दिवस उत्तम आहे.

Slap Day
Valentine Day : पुरुषांच्या अशा देहबोलीवर भाळतात मुली; लगेच होतात इम्प्रेस

बोलूनही तुम्ही स्लॅप डे साजरा करू शकता

कानाखाली मारुन किंवा झापड मारुन तुम्ही स्लॅप डे साजरा करू नये त्यापेक्षा समोरच्याला त्याच्या चुकांची जाणीव करुन देऊनही तुम्ही स्लॅप डे साजरा करू शकता.

स्पष्ट शब्दात तुम्ही खूप डीसेंट शब्दात समोरच्याला आरसा दाखवू शकता. जर तुमच्या पार्टनरने मोठी चुक केली आहे आणि पार्टनरला याविषयी थोडी सुद्धा जाणीव नाही तर तुम्ही त्यांच्यासोबत अँटी व्हॅलेंटाईन डे साजरे करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com