UPITS Fashion Show
sakal
उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार शो (UPITS 2025) मध्ये यावर्षी खादीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खादी हे केवळ भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक नसून, आता ती जागतिक फॅशन जगतात एक मोठी शक्ती म्हणून उदयास येत आहे, हे या शोमधून स्पष्ट झाले.