
राधा सागर - अभिनेत्री
मला आईपणाची चाहूल लागली तेव्हा माझ्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. त्याचवेळी माझ्या करिअरमध्ये कलर्स मराठीवरील मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका संपली होती. त्यानंतर ‘एक डाव’ चित्रपटही केला होता आणि इतर काही कार्यक्रम व इव्हेंट्समध्येही व्यग्र होते.