सिनेमातील अभिनेत्रींप्रमाणे आयब्रो हवे? तर वाचा 'या' टिप्स

eyebrows
eyebrowsesakal

सिनेमात अभिनेत्रींचे आयब्रो परफेक्ट शेपमध्ये असतात. जर का तुम्हांलाही त्यांच्यासारखे परफेक्ट शेपमध्ये असणारे आयब्रो हवे असतील तर खालीलप्रमाणे असलेल्या टीप्सचा वापर केल्यास तुमचे एकदम सेम-टू-सेम आयब्रो होतील

कांदा

कांद्यात असलेले सल्फर आयब्रोची ग्रोथ करण्यास खूप फायदेशीर आहे. कांद्या कापून त्याचा नीट रस काढावा आणि तो आयब्रोवर लावावा. कांद्याचा रस लावल्यास तिथे रक्ताभिसरण वाढते आणि तिथे नवीन केस येण्यास मदत होते. हे नियमित केल्यास लवकरच तुम्ही घनदाट आयब्रो करण्यास यशस्वी होऊ शकतात.

eyebrows
त्वचा व सौंदर्य चिरतरुण ठेवायचे असेल 'हे' कराच!

अंड

आयब्रोसाठी आठवड्यात दोन वेळा आयब्रोवर अंड्याचे बलक(अंड्यातील पिवळा भाग) लावावा. हा प्रयोग कमीतकमी एक महिना करावा. अंड्याच्या बलकात असलेले सेलेनियम पोषण तत्त्व आयब्रोला घनदाट करण्यासाठी मदत करतात.

eyebrows
चमकदार त्वचा हवी तर सैधव मिठासोबत क्लिंजिंग ऑईल नक्की वापरा

नारळाचे तेल

झोपण्यापूर्वी दूधात कापूस भिजवावा आणि त्यानंतर आयब्रोच्या आजूबाजूला लावाला. यामुळे आयब्रो दाट आणि मजबूत होतात. दूधात असलेल्या प्रोटीन आणि व्हिटामिनमुळे केसांना पोषण मिळते त्यामुळे आयब्रो वाढण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com